Admissions 2020-21

कला वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल, ता. संग्रामपुर बुलडाणा 4442O2 ( महाराष्ट्र )

प्रवेश नोंदणी प्रकिया
शैक्षणिक सत्र २०२०-२०२१

वरीष्ठ महाविद्यालय- बी. ए. /बी कॉम. / बी.एस्सी./

कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालक तथा विद्यार्थ्यांच्या सुविधेकरीता शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ करीता आम्ही ऑनलाईन प्रवेश नोंदणी सुरु केलेली आहे. खाली दिलेल्या लिंकवर आपण आपला प्रवेश अर्ज भरू शकता.

*प्रवेश अर्ज भरण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
https://forms.gle/C1s7zEqRn7s3zNGP8

ऑनलाइन प्रवेश अर्ज संपूर्ण भरून submit केल्यानंतर आपणास महाविद्यालयाच्या whatsapp group ची लिंक देण्यात येईल. आपण सदर ग्रुप जॉइन करणे आवश्यक आहे. या ग्रुपवर प्रवेश प्रक्रियेसंबंधीची संपूर्ण माहिती वेळोवेळी देण्यात येईल.

नोट :- आपण ऑनलाइन प्रवेश अर्ज भरला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. प्रत्यक्ष कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच प्रवेश निश्चित करण्यात येईल

धन्यवाद.

प्राचार्य
डॉ. जे. एस. चौधरी
कला, वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकाल जि.बुलडाणा

Leave a reply

Your email address will not be published.

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>